Product list

 1. HTC Rhyme Sense

  BIG BOSS Uptake(बिगबॉस)

  फायदे:

  • बिगबॉस मुळॆ जमिनीतील पोटॅशला अपटेक करून झाडाला मिळण्यास मदत करते.

  • बिगबॉस च्या वापरामुळॆ फळाच्या साईज मध्ये व चकाकी मध्ये मोठ्याप्रमाणात बदल दिसून येतो.

  • बिगबॉस जमिनीमध्ये चांगल्याप्रकारे पोकळी निर्माण करून अन्नद्रवे जलद गतीने मिळण्यास मदत होते.

  • बिगबॉस मुळॆ उत्पादनात दुप्पट पटीे वाढ होण्यास मदत होते.

  • वापरण्याचे प्रमाण :
   फवारणी : २ मिली प्रती १ लि. पाण्यामधून .
   ड्रिपमधून : १ ते २ लि. प्रती एकरी.

 2. Microsoft Natural Keyboard

  SAHYADRI Drip Special
  (सह्याद्री ड्रीप स्पेशल )

  फायदे :

  • सह्याद्री ड्रीप स्पेशल मुळॆ पिकांची चयपचय क्रिया व प्रकाश संश्लेषन क्रिया सुधारते.

  • सह्याद्री ड्रीप स्पेशल मुळॆ फुलधारणेत व पिकाची काळूखी वाढवण्यास मदत होते.

  • सह्याद्री ड्रीप स्पेशल मुळॆ अपरिपक्व फुलांची व फळांची गळ कमी होण्यास मदत होते.

  • सह्याद्री ड्रीप स्पेशल हे कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारे चांगल्याप्रकारचे जैवीक उत्पादक आहे.

  • सह्याद्री ड्रीप स्पेशल हे पिकाला अमिनो ऍसिड, ऑरगॅनिक कार्बन, सिवीड यासारखी लागणारी मूळद्रव्य पिकाला उपलब्ध करून देते.

  • वापरण्याचे प्रमाण :
   फवारणीसाठी : प्रती २ ते ३ मिली प्रती लिटर.
   ड्रिपमधून : प्रती एकरी २ लि. प्रमाणे.

 3. 30" Flat-Panel HD Monitor

  NIMKING ( निमकिंग)

  फायदे:

  • निमकिंग हे रासायनिक किटकनाशकांच्या सततच्या वापराने किडिमध्ये रसायनांच्या विरूद्ध प्रतीकार शक्ती निर्माण करते.

  • निमकिंगच्या वापरामुळे पिकामध्ये कड़ू पणा येतो, परिणामी उग्र वास यामुळे किड जास्त वेळ टिकाव धरत नाही.

  • निमकिंग चा डाळिंबच्या बहार धरतेवेळी कोवळ्या पाल्वीवर किंडीचा प्रादुर्भाव होतो, त्यावेळी याचा वापर करू शकता.

  • निमकिंग हे इतर कोणत्याही किटकनाशका सोबत वापरू शकता.

  • निमकिंग हे डाळिंब पिनहोल बोरर च्या रोगावर देखील चांगल्या प्रकांरे काम करते.

  • वापरण्याचे प्रमाण :
   फवारणीसाठी : प्रती एकर १ लि. पाण्यात १ मिली प्रमाणे.

 4. 19" Widescreen LCD Monitor

  S-Cross + (एस-क्रॉस प्लस)

  फायदे :

  • एस-क्रॉस हे पिकाच्या वाढिसाठी उत्तम पुरक संजिवक आहे.

  • एस-क्रॉस मुळॆ पिकाच्या प्रकाश संश्लेषण चयपचय क्रियेमध्ये वाढ होते.

  • एस-क्रॉस मुळॆ फुलगळ, फळगळ कमी प्रमाणात होते.

  • एस-क्रॉस फळांच्या दर्जात वाढ होते, परिणामी त्याचा रंग, आकार, चकाकी वाढवण्यास मदत होते.

  • एस-क्रॉस मुळॆ डाळिंबीतील, द्राक्षेतील पेशीची लांबी वाढते व पेशीचे विभाजन होऊन पेशी मोठ्या होतात.

  • एस-क्रॉस फुलधारणेत मोठ्या प्रमाणात वाढ होते

  • वापरण्याचे प्रमाण :
   फवारणीतुन : प्रती १ लि. १ मिली.
   ड्रिपमधून : एकरी ५०० मिली.

 5. 19" Widescreen LCD Monitor

  S-Zime ((एस-झाईम)

  फायदे :

  • एस-झाईम हे पिकाची चयपचय क्रिया सुधारण्यास मदत करते.

  • एस-झाईम च्या वापरामुळे पिकाला त्याच्या ट्रेस मधुन बाहेर काढते.

  • एस-झाईम मुळे पिकाला काळोखी व पिकाची रोगप्रतीकारक शक्ती वाढवते.

  • एस-झाईम मुळे बियाणांची उगवण क्षमता वाढण्यास मदत होते.

  • एस-झाईम मुळे जमिनीतील पोषक घटक उपलब्ध होण्यास मदत होते.

  • वापरण्याचे प्रमाण :
   फवारणीसाठी : २ ते ३ मिली प्रती १ लि.
   ड्रिपमधून : १ ते २ लिटर प्रती एकर.

 6. Seagate 250GB HD

  Stic-100(स्टिक-१००)

  फायदे:

  • स्टिक-१०० मुळॆ औषध एक सारखे पानावरती पसरविण्यास मदत होते.

  • स्टीक-१०० हे तन नाशकासोबत वापरल्यास औषधामध्ये बचत होते, परिणामी खर्च कमी येतो

  • स्टिक-१०० औषध शोषून घेण्याची क्षमता वाढते.

  • स्टिक-१०० हे पावसाळयात वापरल्यास औषध धुऊन जात नाही

  • स्टिक-१०० जमिनीतून सोडण्यास जमिनीतील वलसर पणा टिकवून धरण्यास मदत होते व जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी होते

  • वापरण्याचे प्रमाण :
   फवारणीतून : १ मिली प्रती १ लिटर पाणी.
   ड्रिपमधून : १ ते २ लि. प्रती एकर.

 7. Seagate 500GB HD

  ROOT R-98(रूट आर-९८)

  फायदे :

  • रूट आर-९८ वापरल्यामुळे मुळे पिकाचा दर्जा व उत्पादनात वाढ होते.

  • रूट आर-९८ मुळे पिकाचे जैविक तणनिवारणाचे काम करते.

  • रूट आर-९८ मुळे पिकाला अन्नद्रव्याचा पुरवठा सुलभतेने होण्यास मदत होते.

  • रूट आर-९८ वापरामुळे वनस्पतीच्या पांढऱ्या मुळीची वाढ करण्यास चांगल्याप्रकांरे काम करते.

  • रूट आर-९८ हे ड्रिपमधून दिले असता जमिनीतील P,K,CA,MG अपटेक होण्यास मदत होते.

  • वापरण्याचे प्रमाण :
   ड्रिपमधून : प्रती एकरी ५०० ग्रॅम ते १ किलो.

 8. Intel Core 2 Extreme QX9775

  S- Fulvic (एस-फुलवीक)

  फायदे :

  • एस-फुलवीक हे क्लोरोफिल उत्पादना सबंधित वाढीसह ऑक्सिजन अप्टेक क्षमता वाढवते.

  • एस-फुलवीक हे रूट डेव्हलोपमेंट , फुल एन्डक्षण फँक्‍शन साठी मदत करते.

  • एस-फुलवीक हे स्टोमाटा उघडण्याच्या आणि ट्रायप्रिरीएशन मध्ये वाढीस मदत करते.

  • एस-फुलवीक बिज उगवण आणि रूट आणि शुट डेव्हेलेपमेंटचे श्वसन सुधारण्यास मदत करते.

  • एस-फुलवीक हे पिकांची काळोखी सुधारण्यास मदत करते.

  • वापरण्याचे प्रमाण :
   फवारणीसाठी : प्रती लिटर २ ग्रॅम.
   ड्रिपमधून : प्रती एकर ५०० ग्रॅम ते १ किलो.

 9. 24" Widescreen LCD Monitor

  Silicot-F (सिलिकॉट-एफ)

  फायदे :

  • सिलिकॉट-एफ है पिकांसाठी नैसर्गीक स्वरूपातील उत्तम स्त्रोत आहे.

  • सिलिकॉट-एफ मुळॆ जमिनीत जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

  • सिलिकॉट-एफच्या वापरामुळॆ रस शोषणाच्या किडींच्या हल्ल्यापासून पिकाचे संरक्षण होते.

  • सिलिकॉट-एफच्या वापरामुळॆ पिकाला काळोखी आणण्यास मदत होते, परिणामी प्रकाश संश्लेषण क्रियेस चालना मिळते.

  • सिलिकॉट NPK ची धुप रोखण्यास मदत करते.

  • वापरण्याचे प्रमाण :
   फवारणीसाठी : २ ग्रॅम ते ३ ग्रॅम प्रती लि. पाणी.
   ड्रिपमधून : एकरी १ किलो प्रमाणे.

 10. Logitech Optical Trackman

  S-Amino (एस अँमिनो)

  फायदे

  • एस अँमिनो हे फळांचे स्वाद , रंग, मजबुती आणि संरक्षण सुधारण्याचे काम करते.

  • एस अँमिनो हे वनस्पतीला स्व:ताचे प्रोटीन सुलभ करण्यास मदत करते

  • एस अँमिनो हे झाडाच्या फुलधारणे मध्ये तसेच झाडाला काळोखी आणण्याचे काम करते.

  • एस- अँमिनो हे पिकाला ताण व नैसर्गिक रोगावर प्रतिकारक म्हणून काम करते.

  • फवारणीसाठी :
   प्रती लिटर २ ग्रॅम.
   ड्रिपमधून : प्रती एकर १ किलो.

 11. Logitech diNovo Edge Keyboard

  Silicot- S (सिलीकॉट - एस)

  फायदे :

  • सिलीकॉट - एस हे जमिनीतुन खताद्वारे दिल्‍ल्यास फॉस्फरस व पोटॅश ची उपलब्धता वाढवते.

  • सिलीकॉट - एस हे पिकाची काळोखी व प्रकाश संश्लेषण वाढवण्यास मदत करते.

  • सिलिकॉट - एस च्या वापरामुळॆ झाडाची पाणे पसरट व काव्ठीभोर पडतात.

  • सिलीकॉट -एस चा वापर तुम्ही स्लरीमधुन ही करू शकता.

  • वापरण्याचे प्रमाण :
   बेसल डोस मधून ३० ते ४० ग्रॅम प्रती झाड.

 • Visit at farm
  (प्लॉट व्हिसिट)
 • Customer Care Number
  +919764160707
 • 100% Product Guarantee
 • Plot Management by Sahyadri Crop Solutions Team